Books For You

Grow outward, Grow inward

Indra Nooyi Ka Jeevan Charitra (Marathi Translation) By Prasad Dhapare

इंद्रा नूयी

पेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि तुमच्या लक्षात येतं, की आता आपल्याला प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे.’’

इंद्रा नूयी यांच्या जीवनाविषयी व त्यांच्या यशाविषयी जगातील जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे, पण त्या सर्व यशामागील व्यक्तिमत्त्व आपल्यापैकी कितीजणांना खरंच ठाऊक आहे? त्यांच्या यशामागील रहस्य कितीजणांना अवगत आहे? इंद्रा नूयींची ही कथा आपल्याला त्यांच्या जीवनातील अशा पैलूंची ओळख करून देते ज्यामध्ये त्यांचं बालपण, त्यांचे निर्णय, त्यांनी केलेला संघर्ष व त्यातून त्यांना मिळालेले धडे या सर्वांचाच उलगडा होतो.Parinay Nirnay Vipul Vaivahik Sukh Ka Adhar Upyuk Parihar By Mrudula Trivedi

परिणय निर्णय विपुल वैवाहिक सुख का आधार उपयुक्त परिहार - मृदुला त्रिवेदी

कृति को विभिन्न वैवाहिक विसंगतियों के आधार पर अग्रांकित पांच अध्यायों मे व्याख्यायित विभाजित किया गया है :


1 परिहार परिज्ञान एवं मंत्र आराधना;

2 वैवाहिक विच्छेद एवं वैधवय से रक्षार्थ मंत्र उपासना;

3 वैवाहिक विसंगतियों के समाधान हेतु विविध स्त्रोत;

4 मंगली दोष के अमंगलकारी परिणाम हेतु परिहार विधान, तथा

5 व्रत का अनुसरण : वैवाहिक विसंगतियों का शमन।Basic Cookingchi Mejwani Veg Nonveg (Marathi) By Vishnu Manohar

बेसिक कुकिंगची मेजवानी - विष्णू मनोहर
स्वयंपाकघरातील ए टू झेड व्हेज + नॉनव्हेज पदार्थ

* पारंपरिक ते आधुनिक पदार्थ
* व्हेज व नॉनव्हेज सर्व पदार्थ एकाच पुस्तकात
* स्वयंपाकाची पूर्वतयारी आणि वेळेचे नियोजन
* चहा, कॉफीपासून सणासुदीच्या नैवेद्यापर्यंत सर्वकाही
* रेस्टॉरेटमधील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ
* दिवाळी फराळ आणि बेकरीचे पदार्थ
* पोळ्या, भाकरी, पराठे आणि भातांचे प्रकार
* वाळवण, स्वयंपाकाच्या टीप्स आणि बरंच काही....
* अंड्याचे नवनवीन पदार्थ
* चिकनच्या वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी
* मटणाचे नावीन्यपूर्ण पदार्थ
* माशांचे विविध पदार्थAmbas Method (Marathi Translation) By Manoj Ambike

आबाज् मेथड - मनोज अंबिके


मुलांना प्रशिक्षण देता देता लाडके आजी-आजोबा, आई-बाबा कसे बनावे, यावर भाष्य करणारे समर्पक पुस्तक.


* खेल खेल में
* नियमांचे महत्त्व
* विचारांची जादू
* 24 तास कार्यमग्न
* उत्सवांचा खरा अर्थ
* इच्छाशक्तीची ताकद
* आबांची जापनीज् मेथड
* मुलं साहसी कशी बनतील?
* संस्कारित आणि सुसंस्कृत मुले
* टीच युवर चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट
* टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी
* संस्कारित व सुसंस्कृत मुले
* टीच युवर चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्टGovernance For Growth In India (Marathi Translation) By A P J Abdul Kalam

गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया - डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम


भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं.


दूरदृष्टी असणारे पण तरीही प्रॅक्टीकल असे ‘गव्हर्नन्स ङ्गॉर ग्रोथ इन इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी वेळोवेळी उपयोगी पडणारा आराखडाच आहे. या पुस्तकामुळे नागरिक आपला मताधिकार योग्य विश्लेषण करून आणि विचारपूर्वक वापरतील आणि भारतामध्ये खरा बदल घडवून आणतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्हाला अनेक उमेदवारांमधून कामाच्या आधारे आणि समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडायचा असतो. तुमचा ‘‘मतदानाचा अधिकार’’ अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता.Himalaya Ke Siddh Yogi: Shri Swami Rama (Part 1)

हिमालय के सिद्ध योगी श्री स्वामी राम - भाग-१


हिमालय के सिद्ध योगी श्री स्वामी राम को पढ़ते समय एस लगता है मनो हम पूज्य श्री स्वामी राम जी को अपने आँखो से देख रहे हो, उनके साथ हिमालय में टहल रहे हो तथा उन्हीं के साथ बैठकर बंगाली बाबा, अघोरी बाबा, गुदड़ी बाबा और सम्बरी बाबा जैसे दिव्य संतो का सत्संग कर रहे हो। श्री स्वामीजी द्धारा लिखित "हिमालय के संतो के संग निवास - Living With The Himalayan Masters"की ही भाँति यह ग्रन्थ एक हदय - स्पर्शी एवं अद्भुत रचना है।

२०वी शताब्दी के दिव्या सन्त श्री स्वामी राम हिमालयन इंस्टिट्यूट के संस्थापक है। इनका जन्म हिमालय के गढ़वाल क्षेत्र में हुआ। भारत और विदेशों में शिक्षा-दीक्षा के साथ ही हिमालय की गुफाओं में घोर तपस्या करना, अल्पायु में ही शंकराचार्य के पद पर आसीन होना, पूज्य स्वामी जी के अलैकिक व्यक्तित्व का प्रमाण है।Santati Samhita By Mrudula Trivedi

संतति संहिता - मृदुला त्रिवेदी


कृति को अग्रांकित अध्यायों में व्याख्यायित -


1. पंचम भागवत ग्रहों का फल
2. पंचम भागवत
3. द्वादश भाव के स्वामियों की पंचम भावस्थ स्थिति का फल
4. पंचम भाव में ग्रहों की दॄष्टि का फल
5. पंचमेश की विभिन्न भावों में स्थिति के अनुसार फल
6. संतति जन्म : प्रकार और प्रंसग
7. नालवेष्टित शिशु : एक भयावह स्थिति
8. युगल संतान सम्बन्धित संज्ञान
9. विभिन्न शाप एवं संतति संताप
10. नारी और गर्भधारण करने की क्षमता
11. संतान संख्या : संज्ञान सिद्धांत
12. संतान जन्म का समय : गणना के विभिन्न आधार
13. प्रसवकाल संज्ञान
14. संतति सुख हेतु प्रभूत प्रयत्न एवं प्रतीक्षा 
15. गर्भवती युवती की मृत्यु
16. शिशु के माता - पिता की मृत्यु सम्बन्धी ग्रहयोग
17. माता अथवा पिता से तयक्त संतान हेतु ग्रह ज्ञान
18. ऋतुकाल एवं गर्भकाल : ज्ञातव्य सूत्र
19. ग्रह स्थितियाँ तथा शिशु के सम्बन्धी।Puran Ane Vigyan (Drushant Darshan) By Vaju Kotak

પુરાણ અને વિજ્ઞાન - વજુ કોટક

સમુદ્ર તરેહ તરેહના રસાયણોનો ભંડાર છે. એક આયોડીનનો દાખલો લો. માણસ વિજ્ઞાન અને ઉધોગની મદદથી સમુદ્રમાંથી આયોડીન મેળવી શકશે નહિ, પરંતુ સમુદ્રના તુચ્છ પ્રકારના જીવો અને શેવાળ પોતાના શરીર વાટે સમુદ્રનું પાણી ગાડીને એમાંથી આયોડીન અને બીજા કેટલાંક રસાયણો મેળવે છે. આમ વનસ્પતિ અને તુચ્છ જીવોના શરીર કેવી અજાયબ રસાયણશાળાનું કામ કરે છે! આપણે વિજ્ઞાનમાં ગમે તેટલા આગળ વધ્યા, પરંતુ કુદરતની આવી કરામતો જોઈ ને એમ લાગે છે કે આપણે તો હજી કઈ જાનતા નથી. કીડી જાણે સમૃદ્રનો તાગ મેળવવા નીકળી પડી હોય એવા આપણે છીએ.Tag cloud

Sign in