Books For You

Grow outward, Grow inward

Pratisad (Marathi) By Manoj Ambike

प्रतिसाद पुस्तक म्हणजे.....

•व्यवस्थापकीय संघर्षावर आध्यात्मिक विजयाची यशोगाथा

•प्रतिक्रिया न देता प्रतिसाद कसा द्यावा

•आध्यात्माचा भौतिक जीवनात समर्पक उपयोग

•कोणत्याही समस्येत समाधान शोधण्याची दृष्टी

•यशस्वी व्यवस्थापनाची सूत्रेKanmantra Aai Babasathi By Manoj Ambike

प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबा यांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक....

* मुलांचा हट्टीपणा कसा दूर करावा?

* मुलांनी पालकांचे ऐकावे का?

* मुलांच्या मनातले ओळखायचे तंत्र

* मुलांचं टीव्ही बघणं कसं बंद करावं?

* मुले अभ्यास का करतील?

* मुलांची बुद्धीमत्ता कशी वाढवावी?

* मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास

* प्रत्येक पाल्यामध्ये आवश्यक असणारे 21 गुण

* पालकांच्या जमातीPower of Confidence (Marathi Translation) By Manoj Ambike

पॉवर ऑफ कॉन्फिडन्स - मनोज अंबिके


स्वतःमध्ये व दुसर्‍यांमध्ये आत्मविश्‍वास जागवण्यासाठी प्रत्येकजण‘असामान्य’ आहे. मी ‘असामान्य आहे’ हे समजण्यासाठी...


*बेधडक व्हा
*अपयशातील यश
*विश्वासाची शक्ती
*बलस्थानं ओळखा
*वेगळेपण ओळखा
*आत्मविश्वासाचे शत्रू
*स्वतःवर विश्वास ठेवा
*दृष्टीतला आत्मविश्वास
*संवादातून आत्मविश्वास
*पडा पण ध्येयाच्या दिशेने
*‘नाही’ म्हणायचा अधिकारSamarthyashali Leader (Marathi) By Manoj Ambike

सामर्थ्यशाली लीडर - मनोज अंबिके


कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी


१. रहस्य प्रसन्न लीडरशीपचं
२. मीटिंग जिंकण्याची कला
३. समस्या नाही, ही तर संधी
४. खरा लीडर कसा ओळखाल?
५. माझं स्थान कसं निर्माण करू?
६. प्रेरणादायी लीडर कसे बनाल?
७. सचिन पळून गेला असता का?
८. नेतृत्वगुण कसे अंगी बाणायचे?
९. सामर्थ्यशाली नेतृत्वाचे चार पैलू
१०. प्रभावशाली संवाद साधण्यासाठी...
११. कर्मभूमी नसते, ती तयार करावी लागते
१२. सहकार्‍यांकडून कार्य पूर्ण करून घ्यायच्या पद्धतीAmbas Method (Marathi Translation) By Manoj Ambike

आबाज् मेथड - मनोज अंबिके


मुलांना प्रशिक्षण देता देता लाडके आजी-आजोबा, आई-बाबा कसे बनावे, यावर भाष्य करणारे समर्पक पुस्तक.


* खेल खेल में
* नियमांचे महत्त्व
* विचारांची जादू
* 24 तास कार्यमग्न
* उत्सवांचा खरा अर्थ
* इच्छाशक्तीची ताकद
* आबांची जापनीज् मेथड
* मुलं साहसी कशी बनतील?
* संस्कारित आणि सुसंस्कृत मुले
* टीच युवर चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्ट
* टीव्हीशी कट्टी मैदानाशी बट्टी
* संस्कारित व सुसंस्कृत मुले
* टीच युवर चाइल्ड हाऊ टू अ‍ॅक्टMulanchi Buddhimatta Vikasit Karanyanchya 21 Paddhati By Manoj Ambike

मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्याच्या 21 पद्धती - मनोज अंबिके


१. मुलांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
२. सेल्फ स्तडीचे तंत्र
३. मुलांची बलस्थाने ओळखा
४. मुलांच्या बुध्दिमत्तेचा विकास
५. इच्छाशक्तीची ताकद
६. मुलांना क्रिएटिव्ह बनवा
७. मुलं साहसी कशी बनतील?
८.संस्कारित आणि सुसंस्कृत मुले
९.मुलांच्या संपूर्ण विकासाच्या 21 पध्दती
१०. स्वभाव, विचारशैली ओळखून दिशा द्या
११.यशावर टिकण्यासाठी अत्यावश्यक 21 सवयीManachi Shakti Kashi Vapral By Manoj Ambike

मनाची शक्ती कशी वापराल - मनोज अंबिके

जे तुमच्या मनात तेच तुमच्या जगात प्रत्येक गोष्ट दोनदा तयार होते. आधी तुमच्या मनात... मगच वास्तवात तीन रहस्ये सात सिद्धांत अकरा नियम शब्दांची शक्ती विश्वासाचे सामर्थ्य हवे ते कसे मिळवाल? अंतर्मनाद्वारे आजारांवर मात अशांत मन शांत कसे कराल? मन कुठे असते व ते कसे काम करते? अंतर्मनाचे प्रोग्रॅमिंग करायच्या पद्धती नकारात्मक विचार थांबवण्याच्या पद्धतीDasha Badlayachi Asel Tar Disha Badla By Manoj Ambike

दशा बदलायची असेल तर दिशा बदला - मनोज अंबिके

या पुस्तकात.... रेफरन्स ऑफ सक्सेस तंत्र नकारात्मकतेवर विजय मिळविण्याचे विचारांचा गोंधळ कसा कमी कराल? मनाला शांत करण्याचा हुकमी उपाय योग्य निर्णय घेण्याची कला पैसे आकर्षित का होतील? रहस्य व्यक्तिमत्त्वाचे उताविळपणाला लगाम दिशा कशी बदलाल? अजून दहा ओव्हर्स बाकी आहेत या आणि अशा अनेक छोट्या छोट्या पैलूंद्वारे जीवनाला दिशा देणारे पुस्तकTag cloud

Sign in