Veleche Vyavasthapan (Marathi) By Prasad Dhapare

वेळेचे व्यवस्थापन - प्रसाद ढापरे


* जर आपल्याकडे स्वतःचे वेळापत्रक नसेल तर आपल्याला दुसर्‍याचे वेळापत्रक जगावे लागते.
* वर्षे, महिने, दिवस, तास, मिनिटे व सेकंद वाचवण्याचे रहस्य.
* वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा.
* मल्टिटास्किंगची कला आत्मसात करण्याचे सूत्र