Man Jinka Jag Jinka (Marathi) By Dr.Vijay Agarwal

मन जिंका जग जिंका - डॉ. विजय अग्रवाल


हे पुस्तक अशा लोकांसाठी आहे, जे आपल्या जीवनातील सर्व समस्या संपवून यशाच्या शिखरावर पोहचू इच्छितात. हे पुस्तक प्रत्येक प्रकारच्या समस्येचे समाधान मिळविण्यासाठी अचूक माध्यम आहे. या पुस्तकात लेखकाने अतिशय खोल आणि गंभीर बाबींनाही अतिशय रूचीपूर्ण, साध्या-सोप्या आणि गोष्टी रूपात तसेच उदाहरणांमधून मांडले आहे.


* तुम्ही मोठ्या मोठ्या समस्येला कसे सोडवू शकता.
* तुम्ही आपल्या मनावर आणि विचारांवर विजय कसा मिळवू शकता.
* आपल्या अवेचतन मनाच्या शक्तीचा उपयोग यश मिळविण्यासाठी कसा करू शकता.
* आपल्या लक्ष्याच्या दिशेने सातत्याने पुढे कसे जाऊ शकतो.
* महान व्यक्तींनी मनाच्या शक्तीच्या आधारे मोठी मोठी कामे कशी केली आणि हे तुम्हीही करू शकता