The DNA of Success Stories (Marathi Translation) By Brian Tracy

डीएनए ऑफ सक्सेस स्टोरीज - जेक ज्यूफेल्ट

जीवनात असामान्य यशप्राप्ती करण्याचा मार्ग प्रेरणादायी, माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक आणि जीवन उंचावणार्‍या कथांचा संग्रह. प्रेरणादायी, विश्वास वाढवणार्‍या व आशेचा किरण बनून कोणत्याही प्रसंगामध्ये यश संपादन करण्याची शिकवण देण्यार्‍या कथा. अमेरिका आणि भारत या देशांमध्ये या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व 10,000 प्रतींची विक्री झाली होती. जगप्रसिद्ध 18 सहलेखकांचा समावेश. असामान्य कार्य करण्यासाठी या कथा प्रकाशस्तंभाचं कार्य करतील. प्रेरणादायी, माहितीपूर्ण, ज्ञानवर्धक आणि जीवन उंचावणार्‍या कथांचा संग्रह आहे. यश प्राप्तीसाठी प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं.