The DNA of Success (Marathi Translation) By Jack Zufelt

डीएनए ऑफ सक्सेस - जॅक ज्युफेल्ट

आपल्या आतामधीन शक्ती ओळखण्याचे रहस्य

तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी प्रथम तुम्हाला काय हवं आहे ते जाणा यशप्राप्तीसाठी आवश्यक असणार्‍या गोष्टींचा शोध ‘डीएनए ऑफ सक्सेस’ या पुस्तकरूपाने सादर केला आहे. हा शोध म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या मार्गावरील एक फार मोठा शोध असून त्यामुळे या क्षेत्रात मोठी क्रांतीच घडली आहे.