Many Miles To Go (Marathi Translation) By Brian Tracy

मेनी माईल्स टू गो - ब्रायन ट्रेसी


यशप्राप्तीसाठीची यात्रा ही अज्ञाताच्या दिशेने उचललेलं धाडसी पाऊल असतं.


* यशप्राप्तीचे सिद्धांत.
* ब्रायन ट्रेसी यांच्या साहसी प्रवासाचं वर्णन.
* कोणत्याही प्रसंगामधून धडे घेण्याची कला.
* संपूर्ण परिवर्तनाची यात्रा.
* 27,000 किलोमीटरची साहसी सहल.
हे पुस्तक वाचायच्या आधीच तुम्ही सावध व्हा आणि आपल्या खुर्चीची पेटी बांधून बसा. या पुस्तकामध्ये, तुमचं पूर्ण आयुष्य बदलवण्याची आणि तुम्हाला एक हुशार, प्रगल्भ आणि यशस्वी व्यक्ती बनवण्याची क्षमता आहे. -हार्वे मॅके. या यात्रेमुळे ब्रायन यांचं पूर्ण आयुष्यच बदललं आणि त्यांच्या विचारांना आणि जीवनाला एक नवी दिशा मिळाली.