Books For You

Grow outward, Grow inward

Wisdom of The Rishis (Marathi Translation) By Sri Mumtaz Ali

ऋषींचे प्रज्ञावैभव - श्री एम

तीन उपनिषदे

१. ईशावास्य

२. केन

३. मांडूक्य

उपनिषदे केवळ तात्विक सिद्धांतातच लक्ष घालीत नाहीत,आपल्या अस्तित्वाचे सार,विचारांचा मुल स्त्रोत,यांविषयी उपनिषदे अगदी थेट प्रश्न उपस्थित करतात. २००० वर्षापूर्वी इतकेच ते प्रश्न आजही संपर्क आहेत.Apprenticed to A Himalayan Master (Marathi Translation) By Sri Mumtaz Ali

हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन - श्री.एम्

भारताच्या दक्षिणेकडील सागरकीनाज्यापासून ते गूढरम्य हिमशिखरांपर्यंत,ज्या ठिकाणी एका बुद्धिमान,शक्तिशाली व अत्यंत प्रेमळ अशा गुरूंशी ज्याची भेट घडून येते त्या युवकाच्या अद्भुत प्रवासाची ही कथा आहे.Tag cloud

Sign in